top of page

 

काही शिकलेच पाहिजे असे ...

 

मराठी तरुण व्यवसायात असो व नोकरीत, कुठल्याही पदावर असो, त्याचे पारंपारिक शिक्षण  ,प्रबोधाकला असे वाटते, कि आपल्या संस्कृतीशी नल जोडणाऱ्या काही गोष्टी आणि व्यावहारिकजगात वावरताना आवश्यक असलेल्या काही गोष्टी त्याने शिकल्या पाहिजेत. म्हणूनच प्रबोधक काही विशेष कोर्सेस घेऊन आले आहे,  खास तुमच्यासाठी!

 

संपर्क करा:-

 

प्रबोधक 

हर्षद माने ९९६७७०६१५०

लवकरच!

संस्कृत शिका
मोडी शिका 

भारतीय भाषा शिका 

bottom of page