top of page

महत्वाच्या बातम्या, शासकीय संधी आणि उद्योग,शेती व नोकरीच्या बातम्या

 

 

युपीएससी २०१६

परीक्षा: ७ ऑगस्ट २०१६

अंतिम तारीख : ७ मे २०१६

पात्रता: पदवीधर (अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले सुद्धा पात्र)
वयोमर्यादा: २१-३२ वर्षें (ओबीसी +३, एससी/एसटी: +३)

 

युपीएससी विषयी अधिक माहिती |  ऑनलाइन अर्ज


 

राष्ट्रीय नाटक अकादमी, डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज
राष्ट्रीय नाटक अकादमी (नेशनल स्कूल ऑफ ड्रामा) मध्ये तीन वर्षे कालावधीच्या [२०१६-१९] डिप्लोमा कोर्स साठी अर्ज प्रक्रिया आज २ मे पासून सुरु झाली आहे . पात्रता: किमान पदवीधर + किमान ६ नाट्य अविष्कारांमध्ये काम केल्याचा अनुभव वयोमर्यादा: २०-३० वर्षे चाळणी परीक्षा: मुंबई : २५-२७ जून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांसाठी ५ दिवसांचे वर्कशॉप १०-१४ जुलै दरम्यान घेण्यात येईल. ऑनलाइन अर्जअर्ज भरून THE DIRECTOR,NATIONAL SCHOOL OF DRAMA NEW DELHI यांच्या नावाने १५०/- रुपयांच्या डीडीसकट पुढील पत्त्यावर ३० मे च्या आत पाठवावा:Dean AcademicNational School of Drama Bahawalpur House, Bhagwandas Road, New Delhi - 110 001

 

bottom of page